शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी

क्रिकेट : Yashasvi Jaiswal, IPL 2023: मुंबईकर पोरगा... लय भारी! जैस्वालचा 'यशस्वी' पराक्रम; गिल, सॅमसनला टाकलं मागे

क्रिकेट : Cricketers Wife: सौंदर्याच्याबाबत बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देतात या क्रिकेटपटूंच्या पत्नी, पाहा खास फोटो

क्रिकेट : IND vs AUS : सूर्यकुमारबद्दल सहानुभूती आहे पण..., भारतीय दिग्गजाने संजू सॅमसनसाठी केली 'बॅटिंग'

क्रिकेट : Team India ODI Squad: संजू सॅमसन OUT, जयदेव उनाडकट IN… BCCI ने वन डे वर्ल्ड कपआधी दिले 'हे' 3 मोठे संकेत

क्रिकेट : IND vs SL :'अंडरग्राऊंड होण्याची वेळ आली...' श्रीलंकेविरुद्ध संजू सॅमसन फेल झाल्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

क्रिकेट : Sanju Samson, IND vs NZ: संजू सॅमसनचे करियर 'या' भारतीय क्रिकेटरप्रमाणेच उद्ध्वस्त होणार; Pakistani क्रिकेटरची भविष्यवाणी

क्रिकेट : Sanju Samson: तुम्ही संजू सॅमसनला काय उत्तर देणार आहात?, भारताच्या माजी खेळाडूने निवडकर्त्यांवर साधला निशाणा

फुटबॉल : MS Dhoni नंतर कतारमध्ये संजू सॅमसनची हवा! फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांनी झळकवले बॅनर

क्रिकेट : IND vs NZ, Sanju Samson: ...म्हणून संजू सॅमसनला खेळवलं नाही, कॅप्टन शिखर धवनने सांगितलं महत्त्वाचं कारण