शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : IND vs ZIM 2nd ODI Live Updates : What a catch! Sanju Samson ने दोन अफलातून झेल घेतले, १० चेंडूंत ३ फलंदाज माघारी, Video  

क्रिकेट : Yuzvendra Chahal:चहलचे इंन्स्टाग्राम अकाउंट हॅक! पत्नी धनश्री आणि धोनी यांची खासगी चॅट झाली व्हायरल

क्रिकेट : IND vs WI T20I Series : भारतीय संघात झाला मोठा बदल; IPL मध्ये १५८ षटकार खेचणाऱ्या फलंदाजाची एन्ट्री, विंडीजचं काही खरं नाही 

क्रिकेट : Sanju Samson, IND vs WI, 2nd ODI Live Updates : संजू सॅमसनच्या 'क्लास' खेळीचा दुर्दैवी शेवट; विंडीजच्या खेळाडूच्या हातून निसटला चेंडू तरी झाला बाद, Video 

क्रिकेट : Shreyas Iyer, IND vs WI, 2nd ODI Live Updates : श्रेयस अय्यरवर अन्याय झाला, Umpires Call ने त्याला ढापला; टीम इंडियाला मोक्याच्या क्षणी धक्का बसला, Video 

क्रिकेट : Axar Patel, IND vs WI, 2nd ODI Live Updates : अक्षर पटेलचा झंझावात, ३५ चेंडूंत फिरवला सामना; टीम इंडियानं थरारक विजयासह जिंकली मालिका 

क्रिकेट : Sanju Samson, IND vs WI 1st ODI Live Updates : मोहम्मद सिराज नव्हे, तर संजू सॅमसन खरा नायक; नेटिझन्सनी पुराव्यासह केलं सिद्ध, Video 

क्रिकेट : Sanju Samson, IND vs ENG 1st T20 I Live Updates : उत्तर व दक्षिण असे दोन संघ भारताने खेळवावेत; संजू सॅमसनला पुन्हा डावलल्याने नेटिझन्स खवळले

क्रिकेट : IND vs ENG 1st T20 I Live Updates : ऋतुराज, संजू सॅमसनला संधी नाही मिळणार; जाणून घ्या पहिल्या सामन्यात Playing XI कशी असणार 

क्रिकेट : Sanju Samson, IRE vs IND, 2nd T20I : संजू सॅमसनचे नाव अन् जल्लोष; आयर्लंडमधील प्रेक्षकांमध्ये 'लोकप्रिय' का आहे सॅमसन?; जाणून घ्या कारण Video