शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजू सॅमसन

संजू सॅमसन हा भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. IPL आणि चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 त अर्धशतक झळकावणारा तो दुसरा युवा फलंदाज आहे. 29 एप्रिल 2013मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्यानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 18व्या वर्षी अर्धशतक झळकावलं होतं. 2013च्या IPLमध्ये सर्वोत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार त्याने पटकावला आहे. विजय हजारे ट्रॉफीत द्विशतक झळकावणारा तो पहिलाय यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं गोवा संघाविरुद्ध 212 धावा चोपल्या होत्या. विजय हजारे ट्रॉफीतील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमधील हे सर्वात जलद द्विशतक आहे.

Read more

क्रिकेट : Hardik Pandya Team India, IND vs SL: पहिली T20 जिंकूनही हार्दिक पांड्या संघात करू शकतो 'हे' ३ महत्त्वाचे बदल

क्रिकेट : टीम इंडियाला धक्का! संजू सॅमसन टी-२० सीरिजमधून बाहेर, नव्या खेळाडूला दिली संधी

क्रिकेट : IND vs SL, 2nd T20I : टीम इंडियाला झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू मुंबईतच थांबला, दुसऱ्या सामन्याला मुकणार

क्रिकेट : IND vs SL 1st T20I Live Updates : अतिआत्मविश्वास नडला, सूर्यकुमार यादव घरच्या मैदानावर फेल झाला; भारताने ३ विकेट गमावल्या

क्रिकेट : IND vs SL: त्यानं अजून काय करायला हवं, संजू सॅमसनला संघात स्थान न मिळाल्याने शशी थरूर यांनी विचारला सवाल

क्रिकेट : IPL Auction 2023: बस ड्रायव्हरचा मुलगा RR संघात, एवढी लागली बोली; संजू सॅमसनसोबत दिग्गजांना भिडणार

क्रिकेट : ९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध शतक

क्रिकेट : Sanju Samson, Ranji Trophy : ११ चेंडूंत ५८ धावा! तीन वर्षांनंतर रणजी खेळणाऱ्या संजू सॅमसनची आक्रमक फटकेबाजी 

क्रिकेट : Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

क्रिकेट : टीम इंडिया सोड, आमच्याकडून खेळ! सॅमसनला मिळाली आयर्लंडची ऑफर