शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय राऊत

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

Read more

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.

मुंबई : कुणाल कामरा प्रकरणी राऊतांची गृहखात्यावर टीका; म्हणाले, “नुकसानीची हल्लेखोरांकडून वसुली करा”

मुंबई : Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंवरुन कुणाल कामराचं नवीन गाणं; संजय राऊतांनी ट्विट केलं, उदय सामंत म्हणाले, 'खपवून घेणार नाही'

महाराष्ट्र : मातोश्रीवर बाळासाहेबांच्या शेजारी औरंगजेबाचा फोटो लागेल, शिंदेसेनेच्या नेत्याची बोचरी टीका

मुंबई : नारायण राणेंसाठीच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना कॉल केलेला; राऊतांनी फोडला नवा बॉम्ब

महाराष्ट्र : “जयंत पाटील अस्वस्थ, त्यांना तिथे करमत नाही, भविष्यात पक्ष सोडतील हे नक्की”; कुणी केला दावा?

महाराष्ट्र : शरद पवारांच्या भेटीपूर्वी अजितदादा-जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा; संजय राऊत म्हणाले...

महाराष्ट्र : गृहखात्याच्या मदतीशिवाय कोरटकर पळू शकत नाही; राऊतांचा आरोप, म्हणाले, मंत्र्यांच्या बंगल्यात...

महाराष्ट्र : 'औरंगजेबाची कबर काढायला तुमची मुलं पाठवा, गरिबांची मुलं पाठवू नका', संजय राऊतांची अमित शाहांवर घणाघाती टीका

महाराष्ट्र :  संजय राऊतांनी सिंगापूरला जाऊन मानसोपचार घ्यावेत, खर्च सरकार करेल, देवेंद्र फडणवीसांचा टोला 

मुंबई : दिशा सालियानची हत्या नाही, तर अपघाती मृत्यू; राऊत म्हणाले, ५ वर्षांनी दबाव होता म्हणता मग...