शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय मिश्रा

कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका करून हसवणारे, विचार करायला भाग पाडणारे अभिनेते संजय मिश्रा यांनी आजवर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : १ तास ४८ मिनिटांचा हा कौटुंबिक हिंदी सिनेमा, शेवट पाहून बसेल धक्का! 'फिल्मफेअर' पुरस्काराचा मानकरी

फिल्मी : ढाब्यावर करायचा काम, रोहित शेट्टीच्या सिनेमात चमकला अन् रातोरात झाला स्टार! कोण आहे हा अभिनेता?