शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय मिश्रा

कधी गंभीर तर कधी विनोदी भूमिका करून हसवणारे, विचार करायला भाग पाडणारे अभिनेते संजय मिश्रा यांनी आजवर अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. ‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.

Read more

फिल्मी : अरे संजय आलाय, आता हिंदीत...; मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटायला गेल्यावर काय घडलं? अभिनेते म्हणतात-

फिल्मी : मुंबईत येऊन पानटपरीवर राहिला, १५० रुपयांसाठी ढाब्यावर कप धुतले; आता बॉलिवूड गाजवतोय अभिनेता

फिल्मी : घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर..., संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन

फिल्मी : 'घाशीराम कोतवाल' आता हिंदीत, संजय मिश्रा अन् संतोष जुवेकरची रंगभूमीवर एन्ट्री

फिल्मी : जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

फिल्मी : कर्मकांडाच्या फेऱ्यात अडकलेली हलकी-फुलकी लव्हस्टोरी, 'भूल चूक माफ' कसा आहे वाचा Review

फिल्मी : महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन नीना गुप्ता-संजय मिश्रांनी केली 'या' आगामी सिनेमाची घोषणा

फिल्मी : १ तास ४८ मिनिटांचा हा कौटुंबिक हिंदी सिनेमा, शेवट पाहून बसेल धक्का! 'फिल्मफेअर' पुरस्काराचा मानकरी

फिल्मी : ढाब्यावर करायचा काम, रोहित शेट्टीच्या सिनेमात चमकला अन् रातोरात झाला स्टार! कोण आहे हा अभिनेता?

फिल्मी : घाई का केली धोंडू, आता कोणाला..., अतुल परचुरेंच्या निधनामुळे संजय मिश्रा भावुक!