शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : अक्षय कुमारच्या 'हाउसफुल-4'मधून संजय दत्तची एक्झिट, 'या' दमदार कलाकारची झाली एंट्री

मुंबई : संजूबाबाविरुद्ध बोललास तर तुझे सुद्धा तुझ्या आईसारखे तुकडे करू

फिल्मी : 'संजू' सिनेमा पाहिल्यानंतर काय होती संजय दत्तची पहिली प्रतिक्रिया?

फिल्मी : ‘संजू’ची रेकॉर्डब्रेक कमाई, बॉक्सआॅफिसवरचे आकडे बघून व्हाल अवाक!

फिल्मी : संजू या चित्रपटातील कमलेश ही व्यक्तिरेखा आधारित आहे संजूच्या खऱ्या आयुष्यातील या मित्रावर

फिल्मी : संजय दत्तच्या आयुष्यातील या गोष्टी संजू या चित्रपटात दाखवणे निर्मात्यांनी टाळले

फिल्मी : बॉलिवूडचे हे कलाकार बाळगतात स्वत:कडे पिस्तुल!

फिल्मी : ४० हजार फुट उंचीवरून ऋषी कपूर यांनी रणबीरला केले चीअर्स! लिहिला भावूक संदेश!

फिल्मी : Saheb, Biwi aur Gangster 3 Trailer : 'साहब, बीवी और गॅंगस्टर 3' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, क्राईम-बोल्ड सीन्सचा भडीमार!

फिल्मी : OMG! रिलीज होताच लीक झाला ‘संजू’; रणबीर कपूरने चाहत्यांना केले पायरसी रोखण्याचे आवाहन!