शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : 'मुन्नाभाई ३' कधी रिलीज होणार? संजय दत्तने दिलं हे खास उत्तर अन् चाहत्यांना केली विनंती

फिल्मी : बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव

फिल्मी : संजय दत्तने वयाच्या 65 व्या वर्षी पुन्हा घेतले सातफेरे; Video व्हायरल

फिल्मी : Photos : मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती, सलमान, संजय दत्त ते रणबीरने घेतलं गणेशाचं दर्शन

फिल्मी : अजय देवगणचा तो हिट चित्रपट, ज्यासाठी संजय दत्तला होती पहिली पसंती, कंगनाही होती मुख्य भूमिकेत

फिल्मी : सलमान खानने संजय दत्तला गिफ्ट केली होती BMW, संजूने रागात समुद्रातच फेकून दिलेली चावी; कारण...

फिल्मी : संजय दत्तची ३६ वर्षीय लेक त्रिशाला चर्चेत, सौंदर्यात देते बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर

फिल्मी : संजय दत्तने खरेदी केली नवी कोरी रेंज रोव्हर, Video व्हायरल; गाडीची किंमत माहितेय?

फिल्मी : विंटेज कार, दाढी अन् कपाळी गंध! वाढदिवशीच संजय दत्तच्या नव्या सिनेमातील किल्लर लूक चाहत्यांच्या भेटीला

फिल्मी : 'मुन्नाभाई MBBS' मधला स्वामी आठवतोय ना!, आता त्याला ओळखणं झालंय कठीण