शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : कसे पूर्ण होणार संजूबाबाचे हे सर्व प्रोजेक्ट? लागलेत तब्बल इतके कोटी 

फिल्मी : शेर है तू शेर...! संजय दत्तसाठी जिगरी दोस्त ‘कमली’ची इमोशनल पोस्ट

फिल्मी : संजूबाबाच्या प्रेमात वेडी झाली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, घरात लावले होते त्याचे पोस्टर

फिल्मी : कॅन्सरवरील उपचारासाठी परदेशात जाण्यापूर्वी संजय दत्त पूर्ण करणार 'हे' काम

फिल्मी : संजय दत्तच्या आजाराबाबत समोर आली ही बाब, त्याला स्टेज 3चा कॅन्सर नाही तर...

फिल्मी : आता कॅन्सर ट्रीटमेंट दरम्यान कसा पूर्ण होणार संजय दत्तचा KGF 2, निर्मात्यांनी दिलं उत्तर....

फिल्मी : टेस्टसोबतच वाढत गेले होते संजय दत्तचे प्रश्न, वाचा हॉस्पिटलमध्ये नेमकं काय झालं...

फिल्मी : संजू पूर्वीपासूनच लढाऊ वृत्तीचा आहे; ही वेळही निघून जाईल- मान्यता दत्त

फिल्मी : संजय दत्तला कॅन्सरच्या उपचारासाठी अमेरिकेत जाता येणार नाही? जाणून घ्या कारण

फिल्मी : संजय दत्तला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर पत्नी मान्यता म्हणाली, 'देवा पुन्हा एकदा आमची परीक्षा घेतोय'