शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : संजय दत्त आणि मान्यताच्या लग्नाला झाली १३ वर्षे, साजरा केला लग्नाचा वाढदिवस

फिल्मी : ही अभिनेत्री करायची सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम, आज आहे एका सुपरस्टारची पत्नी

फिल्मी : ऐश्वर्याला पाहून अशी झाली होती संजूबाबाची अवस्था, पण बहिणींनी आधीच दिली होती तंबी

फिल्मी : मान्यता दत्त यांनी १०० कोटींचे गिफ्ट का परत केले? Manyata Dutt | Sanjay Dutt | Lokmat CNX Filmy

फिल्मी : कर्करोग झालाय हे कळल्यावर अशी झाली होती संजय दत्तची अवस्था

फिल्मी :  संजय दत्तने पत्नी मान्यताला चार फ्लॅट गिफ्ट दिलेत, तिने लागोलाग परत केलेत!

फिल्मी : मी दु:खाशी मैत्री केलीय...!  संजय दत्तची लेक त्रिशाला पुन्हा झाली भावूक

फिल्मी : अशाप्रकारे हरभजन सिंग साकारत असलेली भूमिका मला मिळाली : राजसिंग अरोरा

फिल्मी : संजय दत्तने पहिली पत्नी ऋचा शर्मा सोबत झालेल्या घटस्फोटासाठी सासरच्या मंडळींना ठरविले जबाबदार

फिल्मी : मान्यता दत्तच्या ग्लॅमरस फोटोवर सावत्र मुलगी त्रिशलाने केली अशी कमेंट की, सगळेच पाहात राहिले