शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : जर ही घटना घडली नसती तर माधुरी दीक्षित श्रीराम नेनेची नाही तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची असती पत्नी

फिल्मी : मान्यतापेक्षाही सुंदर दिसायची संजय दत्तची पहिली पत्नी; पाहा तिचे Photos

फिल्मी : 'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन

फिल्मी : Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित

फिल्मी : Aryan Khan Drugs Case:१९९३च्या बॉम्बस्फोटात शाहरुखने दिला होता संजयला पाठिंबा; आता मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ

फिल्मी : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे अंबानींची सून; संजय दत्तसोबत होतं अफेअर?

फिल्मी : Aryan Khan : आर्यन खानच नाही तर 'या' बॉलिवूड स्टारकिड्सनीही खाल्लीय तुरुंगाची हवा, जाणून घ्या कोण आहेत हे?

क्राइम : Aryan Khan Arrest Updates: आधी सलमान, मग संजय दत्त अन् आता आर्यन खानसाठी लढणार; जाणून घ्या, प्रसिद्ध वकील सतीश माने-शिंदेंबाबत

क्राइम : चित्रपट निर्माते, बिल्डर एनकुमार यांना महाठगाने घातला सव्वाकोटींचा गंडा

फिल्मी : 'वास्तव'मधील फॅक्चर बंड्या होता नेव्ही ऑफिसर; अभिनयासाठी सोडलं करिअर