शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : पत्नीने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रंगेहात पकडले होते संजय दत्तला, पाठलाग करत पोहोचली होती हॉटेलवर

फिल्मी : संजय आणि मान्यता दत्तचा मराठी चित्रपट 'बाबा'ची आणखी एका पुरस्कार सोहळ्यात बाजी!

फिल्मी : रेखा आणि संजय दत्त यांनी केले होते लग्न? रेखा आहेत संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नी?

फिल्मी : चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास संजय दत्तने दिला होता नकार?, जाणून घ्या कारण

मुंबई : संजय दत्तच्या शिक्षेतील सवलतीबाबत राजीव गांधींच्या मारेकऱ्याने मागितली माहिती

फिल्मी : संजय दत्त आणि मान्यताच्या लग्नाला झाली १३ वर्षे, साजरा केला लग्नाचा वाढदिवस

फिल्मी : ही अभिनेत्री करायची सी ग्रेड चित्रपटांमध्ये काम, आज आहे एका सुपरस्टारची पत्नी

फिल्मी : ऐश्वर्याला पाहून अशी झाली होती संजूबाबाची अवस्था, पण बहिणींनी आधीच दिली होती तंबी

फिल्मी : मान्यता दत्त यांनी १०० कोटींचे गिफ्ट का परत केले? Manyata Dutt | Sanjay Dutt | Lokmat CNX Filmy

फिल्मी : कर्करोग झालाय हे कळल्यावर अशी झाली होती संजय दत्तची अवस्था