शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : No Means No प्रदर्शनाची रिलीज डेट पुढे ढकलली, संजय दत्तने निर्मात्याचे केले कौतुक

फिल्मी : 30 Years Of Sadak: संजय दत्तला Kiss करण्यास घाबरत होती पूजा भट्ट, वडील महेश भट्ट यांनी दिला होता तिला खास सल्ला

नागपूर : सुखविंदर सिंहने दिली संजय दत्तला 'जादू की झप्‍पी'

नागपूर : स्टेजवर येताच मुन्नाभाईने विचारले, कैसे हो मामू..?

फिल्मी : अर्ध्यावरती डाव मोडला...!; संजय दत्त आणि रिचा शर्माचा संसार मोडण्यामागे ही व्यक्ती कारणीभूत, नाव वाचून बसेल धक्का

फिल्मी : जर ही घटना घडली नसती तर माधुरी दीक्षित श्रीराम नेनेची नाही तर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची असती पत्नी

फिल्मी : मान्यतापेक्षाही सुंदर दिसायची संजय दत्तची पहिली पत्नी; पाहा तिचे Photos

फिल्मी : 'लग्न कधी करणार?'; संजय दत्तच्या मुलीने सांगितला वेडिंग प्लॅन

फिल्मी : Video: 'हिंदुस्तान का शेर आ रहा है'; अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा टीझर प्रदर्शित

फिल्मी : Aryan Khan Drugs Case:१९९३च्या बॉम्बस्फोटात शाहरुखने दिला होता संजयला पाठिंबा; आता मात्र संजूने फिरवली किंग खानकडे पाठ