शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : 'केजीएफ २'मधील अधीराच्या लेकीला पाहिलंत का?, शेअर केले ग्लॅमरस फोटो

फिल्मी : Shamshera Trailer : ये कहानी है शमशेरा की...! रणबीरच्या ‘शमशेरा’चा दमदार ट्रेलर पाहून साऊथचे सिनेमे विसराल...!!

फिल्मी : Shamshera : ‘शमशेरा’साठी रणबीरनं घेतले इतके कोटी, दुसऱ्या कलाकारांचं मानधन वाचून थक्क व्हाल

फिल्मी : Shamshera :  निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का?

फिल्मी : Shamshera Teaser: अंगावर काटा आणणारा ‘शमशेरा’चा Dangerous टीझर, पाहून येईल ‘KGF’ची आठवण

फिल्मी : अक्षय कुमारने सोनू सूद व संजय दत्तसोबत प्रमोशन करण्यास दिला नकार?, 'पृथ्वीराज' टीममध्ये फूट...

फिल्मी : संजय दत्तला मुंबईत सोडून मान्यता दत्त मुलांसोबत दुबईत राहतेय वेगळी, कारण वाचून व्हाल हैराण

फिल्मी : IN PICS : 300 कोटींच्या ‘Prithviraj’साठी अक्षय कुमारनं घेतलं तगडं मानधन, वाचा किती आहे आकडा

फिल्मी : KGF 3 चित्रपटासंदर्भात नवीन माहिती आली समोर, 'बाहुबली'मधील खतरनाक खलनायकाची झाली एन्ट्री?

फिल्मी : Prithviraj Trailer : धर्म के लिए जिया हूं, धर्म के लिए मरूंगा..., पाहा अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा थरारक ट्रेलर