शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : खरंच रेखा 6 वर्षांनी लहान संजय दत्तच्या प्रेमात पडली होती? एक प्रेम कहाणी... किती खरी, किती खोटी?

फिल्मी : KGF 2 मधला अधिराचं मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का?; पाहा संजूबाबाच्या घराचे Inside Pics

फिल्मी : Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

फिल्मी : 'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

फिल्मी : 'शेवटी तुम्ही का मरता ?', मुलांचा प्रश्न ऐकून हैराण झाला संजय दत्त, म्हणाला...

फिल्मी : Shamshera Movie Review : रणबीर कपूर आणि संजय दत्तचा 'शमशेरा' बघायचा आहे प्लान? मग वाचा हा रिव्ह्यू

फिल्मी : 'कभी ईद कभी दिवाली'नंतर शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी?, आता थेट गाठणार अमेरिका

सखी : संजय दत्तची लेक त्रिशाला म्हणतेय, स्ट्रेच मार्क का लपवू? त्या खुणा नाहीत, माझ्या संघर्षाची..

फिल्मी : ‘Munnabhai MBBS ’मधील ‘स्वामी’ आठवतोय? आत्ता पाहाल तर व्हाल कन्फ्युज

फिल्मी : Kumar Gaurav : डोक्यात हवा गेली अन् करिअर संपलं...! ‘चॉकलेट बॉय’ कुमार गौरवला आता ओळखणंही झालं कठीण!!