शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : खलनायकची ३० वर्ष! सुभाष घईंनी केली संजूबाबाची पोलखोल, 'हा फक्त माधुरीकडेच...'

फिल्मी : एकत्र काम करुनही संजय दत्तला पडला होता दिलीप प्रभावळकरांचा विसर; सेटवर दाखवली नाही ओळख?

फिल्मी : Rakshabandhan 2023: संजय दत्तने शेअर केला लाडक्या बहिणींसोबतचा फोटो, म्हणाला- प्रिय प्रिया आणि अंजू...

फिल्मी : 'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट

फिल्मी : Panipat Review : अंगावर शहारा आणणारी पानिपतची लढाई

फिल्मी : kalank Movie Review : मनाला चटका लावणारी प्रेमकथा 'कलंक'

फिल्मी : Baba Movie Review: भावनेला खरंच भाषा नसते

फिल्मी : 300 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड्स, तीन वेळा लग्न; सिनेमापेक्षा कमी नाही संजूबाबाचं आयुष्य!

फिल्मी : मुंबईत आल्यावर शाहरुखचं झालं होतं भांडण, पडला होता एकटा, या अभिनेत्याने दिला होता मदतीचा हात, म्हणाला-कोणी हात लावला तर...

फिल्मी : संजय दत्तच्या खरंच ३०८ गर्लफ्रेंड होत्या? ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीसाठी आजारी पत्नीकडेही केलेलं दुर्लक्ष