शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : संजय दत्त, अभिषेक बच्चन ते जिनिलीया; रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये मोठमोठे बॉलिवूड स्टार, मराठी कलाकारांचीही वर्णी

फिल्मी : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

फिल्मी : फिल्म इंडस्ट्री विभागली गेली आहे, संजय दत्तने व्यक्त केली खंत; म्हणाला, दु:ख होतं की...

फिल्मी : संजू सिनेमा इतका नाही आवडला, कारण त्यांनी... संजय दत्तची बहीण प्रियाचं मोठं वक्तव्य, स्पष्टच म्हणाली-

फिल्मी : सलमान खान-संजय दत्तच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा, सिनेमाचं नाव आहे खूप खास

फिल्मी : तो माझा छोटा भाऊ, त्याच्यासाठी प्रार्थना करतो... संजय दत्त सलमानविषयी काय म्हणाला?

फिल्मी : हॉरर कॉमेडी असलेल्या 'भूतनी' सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा, संजय दत्तची खास भूमिका

फिल्मी : संजय दत्त बॉलिवूडच्या या ४९ वर्षीय अभिनेत्रीसाठी शोधणार नवरदेव, स्वतःच करणार कन्यादान

फिल्मी : मी त्याला जेलमधून बाहेर काढलं आणि आता तो..., संजय दत्तबाबत शत्रुघ्न सिन्हांचं धक्कादायक विधान

फिल्मी : प्रेमाला ग्रहण लागणार, भूतनी तांडव करणार! संजय दत्तच्या 'द भूतनी' सिनेमाचा टीझर प्रदर्शित