शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : Baap: सबका ‘बाप’...कोई शक...! 80's - 90's गाजवणाऱ्या ‘अ‍ॅक्शन हिरों’चा धमाका, पोस्टर पाहिलंत का?

फिल्मी : Baap Of All Films First Look: बाप ऑफ ऑल फिल्म्स...! एकाच सिनेमात सनी, संजय, मिथुन, जॅकी; फॅन्स झाले क्रेझी

फिल्मी : 'आता जास्त साउथचे सिनेमे करणार', संजय दत्तचं मोठं विधान; बॉलिवूडला दिला हा सल्ला

फिल्मी : किस्सा: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पुरता वेडा झालेला संजय दत्त; रागाच्या भरात ऋषी कपूर यांना करणार होता मारहाण

फिल्मी : संजय दत्तने घरातल्या स्टाफरवरच केला होता गोळीबार; घरकाम करणारी महिला झालेली जखमी

फिल्मी : WHAT!! संजूबाबानं चक्क अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास दिला होता नकार

फिल्मी : खरंच रेखा 6 वर्षांनी लहान संजय दत्तच्या प्रेमात पडली होती? एक प्रेम कहाणी... किती खरी, किती खोटी?

फिल्मी : Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

फिल्मी : 'मी माफी मागतो...', रणबीर कपूरचा शमशेरा फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

फिल्मी : 'शेवटी तुम्ही का मरता ?', मुलांचा प्रश्न ऐकून हैराण झाला संजय दत्त, म्हणाला...