शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

व्यापार : संजय दत्त आणि डॅनी डेन्जोंगपा मद्याच्या कोणत्या ब्रँडचे मालक आहेत माहितीये, अचानक का आले चर्चेत?

फिल्मी : 'थ्री इडियट्स' आणि 'लगे रहो मुन्नाभाई' चा सिक्वेल लवकरच येणार, विधू विनोद चोप्रानं सांगून टाकलं!

फिल्मी : यामी गौतमने पती अन् लेकासह सुवर्णमंदिराचं घेतलं दर्शन, संजय दत्तही दिसला सोबत

फिल्मी : संजय दत्तने उघडलं नवं रेस्टॉरंट, 'या' ठिकाणी मिळेल खवय्यांना मेजवानी!

फिल्मी : 'बाघी-४' मध्ये 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूची एन्ट्री; पंजाब दी कुडी सोनम बाजवाला देणार टक्कर 

फिल्मी : अभिनय करु नको त्यापेक्षा..., ऐश्वर्या रायला संजय दत्तने दिलेला खास सल्ला; 'हे' होतं कारण

फिल्मी : हर आशिक है खलनायक! 'बाघी-४' सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज; संजय दत्त साकारणार व्हिलन 

फिल्मी : बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत सामील झाला संजय दत्त, म्हणाला...

फिल्मी : 'मुन्नाभाई MBBS'मध्ये संजय दत्त मुन्नाचं नाही तर साकारणार होता ही भूमिका, पण...

फिल्मी : 'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्