शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 

Read more

फिल्मी : 'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री

फिल्मी : 'अफझल खान'च्या भूमिकेतील संजय दत्तचा 'डेडली' लूक; 'राजा शिवाजी'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : एकमेकांच्या अंगावर धावून गेले, ढकललं अन्...; 'धुरंधर' पाहायला गेलेल्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच जुंपली, काय घडलं?

फिल्मी : 'धुरंधर २'मध्ये आर.माधवनची भूमिका करणार 'हे' महत्वाचं काम; अभिनेता म्हणाला- मी रणवीर सिंगला...

फिल्मी : Dhurandhar OTT: ओटीटीवर कधी येणार 'धुरंधर'? रणवीर सिंगच्या सिनेमाची इतक्या कोटींना झाली डील

फिल्मी : 'धुरंधर' विरोधात पाकिस्तान कोर्टात जाणार? संजय दत्तने साकारलेल्या चौधरी अस्लमची पत्नी म्हणाली- आम्ही मुस्लिम आहोत...

फिल्मी : 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिसवर राज्य! तीन दिवसात केला १०० कोटींचा बिझनेस, जाणून घ्या सिनेमाची कमाई

फिल्मी : लग्नाच्या वाढदिवशी महिलेने 'धुरंधर' बघितला, वाटेत रणवीर सिंग भेटला; म्हणाली- साडे तीन तास...

फिल्मी : २०२५ चं 'जमाल कुडू', 'धुरंधर'मधील गाण्याची चर्चा; अक्षय खन्नाचा डान्स तुफान व्हायरल, व्हिडीओ बघाच

फिल्मी : Dhurandar Box Office: रणवीर सिंगच्या 'धुरंधर'ने पहिल्याच दिवशी धुव्वा उडवला! बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर