शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संजना गणेशन

भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह हा संजना गणेशनसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. 

Read more

क्रिकेट : Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार

क्रिकेट : PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'

क्रिकेट : मालिकावीर! विजयानंतर पत्नी संजनाने बुमराहची घेतली भारी मुलाखत; 'बाप'माणूस भावूक, Video

क्रिकेट : दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी

क्रिकेट : आता ३० मिनिटांनी भेटू..; मुलाखत घेणाऱ्या पत्नीला बुमराहचं उत्तर, त्यावर संजना म्हणाली...

क्रिकेट : बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  

क्रिकेट : भाभी मोटी लग रही है, ट्रोलरच्या कमेंटवर जसप्रीतची पत्नी संजना गणेशनचं सडेतोड उत्तर 

क्रिकेट : युवा चॅम्पचं या जगात स्वागत, 'बाप'माणूस जसप्रीत बुमराहचं 'क्रिकेट'च्या देवाकडून अभिनंदन

क्रिकेट : जसप्रीत बुमराह झाला बाबा; फोटो केला शेअर, बाळाचं नावही ठेवलं!

क्रिकेट : आता दुखापत कुठं गेली?, पत्नीसोबत बुमराहची कार्यक्रमाला हजेरी अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस