शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

महाराष्ट्र : बोगस शिधाप्रतिकाप्रकरणी आमदार भूमरेंची विधानसभेत लक्षवेधी

महाराष्ट्र : औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी

महाराष्ट्र : 'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू'

महाराष्ट्र : मंत्रिमंडळात औरंगाबादेतून सेनेच्या कोणत्या आमदाराची लागणार वर्णी ?

महाराष्ट्र : पैठण विधानसभा मतदारसंघात 'उजूक' संदीपान भुमरेचं

महाराष्ट्र : गोर्डेंनी ऐनवेळी राष्ट्रवादीची मिळवलेली उमेदवारी; सेनेच्या भुमरेंना पडणार भारी ?

महाराष्ट्र : भाजपमध्ये घराणेशाहीला ऊत; प्रत्येक सहावं तिकीट नेत्यांच्या मुला-मुलीला

महाराष्ट्र : भुमरेंच्या उमेदवारीने भाजपमधील इच्छुकांचा हिरमोड

छत्रपती संभाजीनगर : ताब्यातील भूखंडाच्या चौकशी आदेशाने आमदार भुमरेंच्या अडचणीत वाढ

महाराष्ट्र : आमदार भुमरेंसाठी अब्दुल सत्तार मैदानात