शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भुमरेंनी शब्द पाळला; 'त्या' दुष्काळी गावांचा पाणी प्रश्न मिटणार

महाराष्ट्र : कर्जमाफी : औरंगाबादेत मंत्र्यांच्या मतदार संघातील गावांची पहिल्या यादीत वर्णी

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय, कॅबिनेट मंत्रीपद मिळूनही पैठणला 'पूर्णवेळ' तहसीलदार मिळेना

छत्रपती संभाजीनगर : अबब! मंत्र्याच्या स्वागतासाठी चक्क 251 किलोचा पुष्पहार

महाराष्ट्र : औरंगाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी संदीपान भुमरे?

महाराष्ट्र : शिवसेना शाखाप्रमुख ते कॅबिनेट मंत्रीपद, संदीपान भूमरेंचा राजकीय प्रवास

महाराष्ट्र : Mahavikas Aghadi Ministry Expand :अखेर भूमरेंना 'मातोश्री'वरून फोन!

महाराष्ट्र : बोगस शिधाप्रतिकाप्रकरणी आमदार भूमरेंची विधानसभेत लक्षवेधी

महाराष्ट्र : औरंगाबादमधून निष्ठावंतांना की, ऐनवेळी आलेल्या सत्तारांना मिळणार संधी

महाराष्ट्र : 'उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास सातव्या मजल्यावरून ही उडी मारू'