शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संदीपान भुमरे

Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत.

Read more

छत्रपती संभाजीनगर : संस्थान गणपती समोर मानापमान नाट्य; आजी-माजी खासदार भुमरे-खैरे यांच्यात स्टेजवर चकमक

छत्रपती संभाजीनगर : बागडे, भुमरेंच्या संस्थांना दिलेली ‘इरादापत्रे’ खंडपीठाकडून रद्द; शासनालाही बजावले

छत्रपती संभाजीनगर : आमदार असताना वीज गेली, आता खासदार झाल्यास लिफ्ट बंद; भुमरेंना रुग्णालयात आले अनुभव

छत्रपती संभाजीनगर : तत्कालीन पालकमंत्र्यांची अनेक कामे रोखली; जिल्हा नियोजन विभागाला सूचना मिळाल्याची चर्चा

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना खासदार भुमरेंचं खुलं आव्हान; म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरचे नवे पालकमंत्री, मंत्रिमंडळ विस्ताराचे काय?

जालना : मोठी बातमी! अशोक चव्हाण अन् संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला...

महाराष्ट्र : विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा

महाराष्ट्र : महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं पत्र

महाराष्ट्र : आम्ही लाचार नव्हे तर स्वाभिमानी शिवसैनिक; खासदार संदीपान भुमरेंचा राऊतांना टोला