शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Sameer Wankhede : समीर वानखेडेंचा सत्कार करणाऱ्या संघटनेला भिडे गुरुंजींचा इतिहास

महाराष्ट्र : 'भंगारवाला असल्याचा मला अभिमान', असं म्हणणाऱ्या नवाब मलिकांची संपत्ती किती? जाणून घ्या

महाराष्ट्र : एकूण किती संपत्तीचे मालक आहेत एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे? जाणून घ्या...

मुंबई : Sameer Wankhede: ...अन् एनसीबीनं वानखेडेंना 'लोन'वर घेतलं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं?

क्राइम : Sameer Wankhede Vs Nawab Malik: मुस्लिम दलितला नोकरीमध्ये आरक्षण मिळते? समीर वानखेडेंवरील नवाब मलिकांच्या आरोपात किती दम

मुंबई : Sameer Wankhede: वानखेडेंना एकाकी पडू देऊ नका, मदत करा! दिल्लीतून आदेश, वरळीत बैठका सुरू

सखी : Kranti Redkar : समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्याबद्दल 'या' १० गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

फिल्मी : सिनेइंडस्ट्रीतून गायब असणारी क्रांती रेडकर आहे यशस्वी बिझनेस वुमन

मुंबई : Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा धक्का! आणखी एक साक्षीदार आला समोर, म्हणाला...'होय, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या'

क्राइम : Sameer Wankhede Case: NCB चे 'दिल्लीश्वर' येण्याआधीच मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमध्ये; समीर वानखेडेंविरोधात चौकशी सुरु