शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

ठाणे : नागरिक स्वतःसह देशाला करतात डॅमेज: पोलीस अधिकारी समीर वानखडे

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांना ठार मारण्याची धमकी; आयुक्तांकडे तक्रारीचा मेल, तपास सुरू

सोलापूर : ‘...बाप से बात कर’वर ते म्हणाले, मी घाबरत नाही

सोलापूर : शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्...

ठाणे : मादक पदार्थ सेवनाने युवापिढी व समाजाबरोबरच देशाचेही नुकसान - समीर वानखेडे

फिल्मी : 'जवान'मधील शाहरुखच्या डायलॉगवर समीर वानखेडेंनी दिलं उत्तर? 'सिंघम' च्या ट्विटने वेधलं लक्ष

फिल्मी : 'बेटे को हाथ लगाने से पहले..' किंग खानच्या डायलॉगमुळे चाहत्यांना आली समीर वानखेडेंची आठवण

फिल्मी : क्रांती रेडकरच्या गोंडस जुळ्या मुली अखेर कॅमेऱ्यात कैद, लेकींचं कौतुक करत शेअर केली पोस्ट

क्राइम : समीर वानखेडे यांना ७ सप्टेंबरपर्यंत मिळणार अंतरिम संरक्षण, प्रकरण काय?

फिल्मी : स्वत:च्याच वेडिंग रिसेप्शनला समीर वानखेंडेंनी फक्त ३ तास लावलेली हजेरी, क्रांतीने सांगितला किस्सा