शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Cruise Drug Case: “समीर वानखडेंवर नवाब मलिकांचे आरोप खोडसाळ आणि चुकीचे”: रामदास आठवले

क्राइम : Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट

मुंबई : Aryan Khan Drugs Case : 25 कोटींच्या डीलचा आरोप, नवाब मलिक यांची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

मुंबई : 'आर्यनला सोडण्यासाठी शाहरुखकडे २५ कोटी मागितले' | Asked Shah Rukh for Rs 25 crore to release Aryan

क्राइम : Aryan Khan Drugs Case: आर्यन खान प्रकरणाला नवं वळण! पंचनामा म्हणून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या, गोसावीच्या बॉडीगार्डचा दावा 

ठाणे : Aryan Khan Drugs Case : 'समीर वानखेडेंच्या केसाला धक्का लागला तर नवाब मलिकांची खैर नाही'

क्राइम : अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

क्राइम : नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला

महाराष्ट्र : वानखेडे हे भाजपचे म्होरके; नवाब मलिक यांचा नव्याने आरोप

मुंबई : खुशाल जेलमध्ये टाका, मी माझे काम करतच राहणार; वानखेडेंचं मलिकांना प्रत्युत्तर