शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

फिल्मी : 'बेटे को हाथ लगाने से पहले बाप...' शाहरुख खानच्या या डायलॉगला समीर वानखेडेंनी म्हटलं 'चीप'

मुंबई : नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? समीर वानखेडे प्रकरणात कोर्टाचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

फिल्मी : तब्बल ३ वेगवेगळ्या पद्धतीने लग्न अन्...; क्रांती रेडकर-समीर वानखेडेंनी सांगितली खास आठवण

मुंबई : समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 

महाराष्ट्र : समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

फिल्मी : महालक्ष्मी माते की जय... अभिनेत्री क्रांती रेडकर अंबाबाई चरणी लीन; पतीसह घेतलं दर्शन

मुंबई : समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

फिल्मी : राखी सावंतविरोधात समीर वानखेडेंची कोर्टात धाव, दाखल केला खटला, नेमकं प्रकरण काय?

क्राइम : अभिनेत्री क्रांती रेडकरला जीवे मारण्याची धमकी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल