शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : 'नवाब मलीकांमुळे बदनामी होतेय'; समीर वानखेडेंच्या नातेवाईकांनी केली 'अ‍ॅट्रॉसिटी' दाखल करण्याची मागणी

मुंबई : धीर धरा, सत्याचाच विजय होईल, वानखेडे कुटुंबीयांना राज्यपालांचे आश्वासन

महाराष्ट्र : समीर वानखेडे-नवाब मलिक यांच्या वादात हिंदुस्तानी भाऊने का घेतली उडी? Hindustani Bhau on Drugs Case

क्राइम : Sameer Wankhede: प्रभाकर साईलने थेट समीर वानखेडेंचेच नाव घेतले; NCB पुन्हा चौकशीला बोलविणार

मुंबई : ज्ञानदेव वानखेडेंची मुंबई हायकोर्टात धाव; मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा

क्राइम : ज्ञानदेव वानखेडेंच्या अब्रुनुकसान भरपाईच्या दाव्यावर नवाब मलिकांना उत्तर देण्याचे हायकोर्टाचे निर्देश

महाराष्ट्र : Actress Kranti Redkar Sees Baahubali in Husband Sameer Wankhede | क्रांतीला पतीमध्ये दिसतात बाहुबली

महाराष्ट्र : आर्यनचा एक सेल्फी अन् १८ कोटींची डील फसली... Aryan Khan case | Sameer Wankhede

महाराष्ट्र : समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्स व्यवसायात आहे का? मलिकांच्या ट्विटनं खळबळ Nawab Malik new allegations

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: नवाब मलिक यांनी बहिणीवर केलेल्या आरोपांमुळे क्रांती रेडकर संतप्त, म्हणाली त्या प्रकरणात माझी बहीण पीडित