शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : वरिष्ठ IPS अधिकारी सत्य नारायण प्रधान यांची NCB च्या महासंचालकपदी नियुक्ती, 2024 पर्यंत या पदावर राहणार

क्राइम : १४ कोटीच्या बनावट नोटा नाही तर..., समीर वानखेडे यांनी नवाब मालिकांना दिले सडेतोड उत्तर

क्राइम : नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ?, समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात केली तक्रार

क्राइम : ...तर लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमचीही जबाबदारी नाही का?; हायकोर्टाचा नवाब मलिकांना प्रश्न

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांच्या आत्या मलिकांविरोधात पोलिस ठाण्यात का गेल्या? Nawab Malik | Sameer Wankhede

महाराष्ट्र : बीकेसीत सापडलेले १४ कोटी अन् समीर वानखेडे; बोगस नोटांशी फडणवीस कनेक्शन असल्याचा मलिकांचा दावा

महाराष्ट्र : Nawab Malik : देवेंद्रजी, दाऊद गँगचा रियाझ भाटी तुमच्या डिनर टेबलवर कसा दिसायचा?; मलिक यांचा 'बॉम्ब'

छत्रपती संभाजीनगर : वानखेडे यांच्या आत्याने औरंगाबादेत केली तक्रार; नवाब मलिकांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई : ‘ज्ञानदेव यांचा दावा म्हणजे मुलाचे बेकायदेशीर कृत्य लपविण्याचा प्रयत्न’; नवाब मलिक यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर : 'नवाब मलीकांमुळे बदनामी होतेय'; समीर वानखेडेंच्या नातेवाईकांनी केली 'अ‍ॅट्रॉसिटी' दाखल करण्याची मागणी