शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : अगतिक बाप! आर्यनसाठी शाहरुखने वानखेडेंना केलेले १० मेसेज; मी तुमच्याकडे भीक मागतो की...

फिल्मी : आर्यन खानसाठी २७ लाखांची फुकट तिकिटं अन् रेव्ह पार्टीचं...,समीर वानखेडेंच्या चॅटमधून झाले धक्कादायक खुलासे

महाराष्ट्र : समीर वानखेडे आणि शाहरुखमध्ये अनेकदा झालं होतं संभाषण; याचिकेत मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : समीर वानखेडेंचे ५ वर्षांत ६ परदेश दौरे, महागडी घड्याळे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

मुंबई : सीबीआय बदल्याच्या भावनेतून कारवाई करतेय; समीर वानखेडे मुंबई उच्च न्यायालयात

मुंबई : Aryan Khan Case: ‘प्रसिद्धीसाठी समीर वानखेडेंनी आर्यन खान प्रकरणात अडकवले’, मुनमुन धामेचा हिचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : समीर वानखेडेंवरील FIR नंतर, नवाब मलिकांना आलेल्या अज्ञात पत्राची चर्चा, कोणी पाठवलेले?

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांना चौकशीला बोलावले; १८ मे रोजी हजेरी; सीबीआयचे समन्स

फिल्मी : Shahrukh Khan Tweet : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, तर शाहरुखचं ‘ते’ ट्विट होतंय व्हायरल, कर्मा...

क्राइम : वानखेडेंनी मागितले २५ कोटी; साैदा ठरला १८ काेटींमध्ये; आर्यन खानप्रकरणी सीबीआयचा एफआयआर