शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते; समीर वानखेडेंचा गंभीर दावा

क्राइम : समीर वानखेडेंनी एनसीबीला अंधारात ठेवले; शाहरुखसोबत चॅटिंगची माहितीच नाही

मुंबई : आर्यनच्या अटकेनंतरचे फुटेज उंदराने कुरतडले; एनसीबी अधिकाऱ्याने आरोपीचे घड्याळ चोरले

मुंबई : CBI ने केली समीर वानखेडेंची ५ तास कसून चौकशी; आर्यन खान प्रकरणात २० प्रश्नांचा भडिमार

मुंबई : गणपती बाप्पा मोरया! समीर वानखेडे मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात, घेतलं बाप्पाचं दर्शन

मुंबई : समीर वानखेडेंनी बॉसशी काय चॅटिंग केले ?

मुंबई : वानखेडे यांनी दिली परदेश दौऱ्याची चुकीची माहिती; एनसीबीच्या चौकशी समितीचा ठपका

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांना अंतरिम दिलासा; २२ मेपर्यंत अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

फिल्मी : बाप म्हणून भीक मागतो...; वानखेडे-शाहरुखचे चॅट उघड संवादाची प्रत वानखेडेंकडून कोर्टात सादर 

मुंबई : भ्रष्ट समीर वानखेडेचे भाजप समर्थन का करते? RSS मुख्यालयात कशाला भेट देतो?; काँग्रेसचा सवाल