कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
समीर देशमुख Sameer Bhujbal राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. समीर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधीत्न केलं.