शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षण राज्य सरकारच्याच हाती! Chatrapati Sambhaji Raje Bhosale On Maratha Aarakshan

महाराष्ट्र : संभाजीराजेंनी फडणवीस सरकारविरुद्ध भूमिका घ्यायची होती | Pravin Gaikwad On Sambhaji Raje | Lokmat

राजकारण : छत्रपती संभाजीराजेंची लोकमतशी खास बाचचीत! Chhatrapati Sambhaji Raje | Maharashtra News

राजकारण : एक राजा बिनडोक, दुसऱ्याचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर | Prakash Ambedkar | Maratha Reservation

महाराष्ट्र : कार्यकर्त्याने दिलेल्या कांदा भाकरीची चव दुसऱ्या कशाला नाही | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

राजकारण : मराठा आंदोलन दडपले तर चिघळण्याची शक्यता | Chatrapati Sambhaji Raje | Maratha Reservation

महाराष्ट्र : कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांवरील आक्षेपार्ह चित्रांचे प्रदर्शन बंद पाडले

छत्रपती संभाजीनगर : संभाजी महाराज जयंती महोत्सवात साध्या पद्धतीने लावला विवाह

पुणे : 'संभाजी महाराजांचा पुतळा काढला तर महाराष्ट्र पेटेल'      

फिल्मी : स्नेहलता वसईकरच्या फिटनेसचं गुपित जाणून घ्यायचंय ??? चला जाऊया थेट तिच्या जिममध्ये..