शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा थरार; डॉ अमोल कोल्हेंचे बोलके फोटो पाहून येईल अंगावर शहारा !

महाराष्ट्र : महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्ष?; छत्रपती संभाजीराजेंचं सूचक विधान, सक्रीय राजकारणात उतरणार

मुंबई : Sambhajiraje: 'या' निर्णयाची कुटुंबीयांनासुद्धा माहिती नव्हती, संभाजीराजेंनी हात जोडले

मुंबई : Sambhajiraje: ... म्हणून संभाजीराजेंनी पत्नी संयोगीताराजेंनाही ज्यूस पाजला

सातारा : Sambhajiraje Chhatrapati: ... म्हणून भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील

पुणे : संभाजीराजेंच्या भेटीमागचं हेच कारण, तानाजी सावंतांनी सांगितलं राजकारण

मुंबई : संभाजीराजेंना कोणत्या किल्ल्यावर राहायला आवडेल, खासदारांनी घेतली 2 नावं

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, महाराष्ट्र दौऱ्यावर निघताना संभाजीराजे म्हणाले...

महाराष्ट्र : छत्रपती शिवरायांचे वंशज रायगड किल्ल्यावरील झोपडीत विसावा घेतात तेव्हा...

रायगड : किल्ले विजयदुर्गचे काम लवकरच सुरू करणार, दिल्लीतून परवानग्या घेतल्या