शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : कोल्हापूर संस्थानचा शाही दसरा सोहळा उत्साहात; शाहू छत्रपती यांच्या हस्ते शमी पूजन

कोल्हापूर : आरक्षणाबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला खुळ्यात काढू नये; संभाजीराजे यांचा इशारा

पुणे : शिरूरचे खासदार हरवले; शोधा आणि रोख बक्षीस मिळवा

मुंबई : UPSC निकालातून 'सारथी'चं महत्त्व अधोरेखित झालं, संभाजीराजेंनी दिली आकडेवारी

महाराष्ट्र : सरकारनं आता तरी जागं व्हावं...!; मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजेंचं आवाहन

महाराष्ट्र : “आमची परीक्षा घेऊ नका, आवाज उठवायचा म्हटलं तर...”; छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्र्यांवर संतापले

राष्ट्रीय : आरक्षणाची ५०% मर्यादा शिथिल करा; संभाजी राजेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

राष्ट्रीय : Maratha Reservation : अभ्यासासाठी थोडा वेळ द्या, राष्ट्रपतींचं संभाजीराजेंससह खासदारांना आश्वासन 

राष्ट्रीय : Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार; सर्वपक्षीयांचे शिष्टमंडळ सोबत जाणार

मुंबई : संभाजी महाराजांची तुलना दिल्लीची हुजरेगिरी करणाऱ्यांशी केली तर ; मिटकरींचा इशारा