शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : “बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड बॉस धनंजय मुंडे, मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे”: संभाजीराजे

पुणे : धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल

फिल्मी : या खास दिवशी येणार 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर? विकी कौशलच्या चाहत्यांना उत्सुकता

महाराष्ट्र : अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा, संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर : धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याशिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही -संभाजीराजे छत्रपती

महाराष्ट्र : “धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा अन् बीड पॅटर्न...”; संभाजीराजे यांची मोठी मागणी

बीड : ...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!

महाराष्ट्र : शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

पिंपरी -चिंचवड : ते पक्ष कधी एक होतील सांगता येत नाही; संभाजीराजेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

नाशिक : नाशिकला पर्यटनाचा विकास नाही; संभाजी राजे यांची खंत