शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : संभाजीराजे यांच्यामुळे राज्यसभेत महाराष्ट्राची एक वेगळी शान होती- नाना पटोले

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे, संभाजीराजेंनी दिलेले आव्हान स्वीकारा, कुणी खंजीर खुपसला ते जनतेला समजेल”

महाराष्ट्र : शिवसेनेचा संभाजीराजेंवर पलटवार, आता काय? Shiv Sena on Sambhaji Raje

मुंबई : 'अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले'; भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई : “बाळासाहेबांनाही अश्रू आवरले नसावेत, छत्रपतींच्या वंशजाला...”; मनसेची शिवसेनेवर टीका

मुंबई : Sanjay Raut: संजय राऊतांवर आता कोल्हापूरची जबाबदारी, शिवसंपर्क अभियानातून शाहुनगरीत

मुंबई : पक्षीय मतदानात घोडेबाजार होत नाही; संभाजीराजेंचा गैरसमज झालाय- सचिन सावंत

महाराष्ट्र : Sambhajiraje Chhatrapati: आता स्वराज्य बांधणीसाठी मोकळा, करणार महाराष्ट्र दौरा; जाणून घ्या संभाजीराजेंचा पुढील प्लॅन

मुंबई : Sambhajiraje: 'बूँद से गई ओ, हौद से नही आएगी', चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

मुंबई : 'सारथी' संस्थेस नवी मुंबईतील खारघरमध्ये सरकार भूखंड देणार