शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : घटस्फोटानंतर नागा चैतन्यने समांथाला खरंच दिली होती 200 कोटी रुपयांची पोटगी ? जाणून घ्या...

फिल्मी : फॅशन बेबी... समंथाचा शर्टलेस बोल्ड लूक, नव्या कोऱ्या फोटोशूटची सोशल मीडियावर तुफान चर्चा

सखी : समंथा प्रभूसारखं सौंदर्य- फिटनेस पाहिजे तर 'अशी' करा दिवसाची सुरुवात- बघा ती काय सांगते....

फिल्मी : ही आहे बॉलिवूडची सर्वात महागडी आयटम गर्ल, एका गाण्यासाठी नायिकांपेक्षा घेते जास्त मानधन

फिल्मी : मलेशियात बोल्ड झाली समांथा, बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

फिल्मी : सलमान खान ते समंथा! फिटनेस फ्रिक असूनही 'हे' सुपरस्टार करतायेत गंभीर आजारांचा सामना

फिल्मी : आयुष्यात एकदा तरी पाहाच 'हे' सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर

फिल्मी : काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला

फिल्मी : साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

फिल्मी : समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा