शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : नागा चैतन्यच्या साखरपुड्यानंतर समांथाला कोणी घातली लग्नाची मागणी? हे 'फिल्मी' प्रपोजल होत आहे Viral; व्हिडीओ पाहा

फिल्मी : शोबिताने शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला केलं ट्रोल, म्हणाले- समांथा हिरा आहे आणि ही...

फिल्मी : नागा चैतन्य-शोभिताच्या साखरपुड्यानंतर समांथाचं सेलिब्रेशन, पोस्ट करत म्हणाली...

फिल्मी : नागा चैतन्यने ८ तारखेलाच का केला शोभिताशी साखरपुडा? कारण, याच दिवशी Ex पत्नी समांथाने...

फिल्मी : घटस्फोटानंतर नागा चैतन्यने समांथाला खरंच दिली होती 200 कोटी रुपयांची पोटगी ? जाणून घ्या...

फिल्मी : अबोली गजरा अन् पारंपरिक साज, शोभिता धुलिपाला-नागा चैतन्यचा थाटामाटात साखरपुडा, फोटो व्हायरल

फिल्मी : समांथाशी घटस्फोटानंतर ३ वर्षांतच नागा चैतन्य पुन्हा संसार थाटणार? बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर साखरपुड्याच्या चर्चा

फिल्मी : लेकीच्या जन्मानंतर अली फजलच्या हाती लागली 'ही' वेबसीरिज, समंथा रुथ प्रभूसोबत झळकणार

फिल्मी : मास्तरीणबाई आणि अधिपतीने दिली अल्लू अर्जुन-रश्मिकाला टक्कर; 'अंगारो से'वर केला डान्स

फिल्मी : समंथाने मिटवली लग्नाची शेवटची आठवण; वेडिंग गाऊनला दिला नवा टच