शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सलोनी डॅनी

छोट्या पडद्यावर तीन वर्षांच्या एका मुलीने गंगूबाईच्या भूमिकेतून रसिकांना खळखळून हसायला भाग पाडले होते. ही गंगूबाई आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र बऱ्याच कालावधीपासून ही गंगूबाई म्हणजेच सलोनी डॅनी छोट्या पडद्यापासून गायब आहे. हीच सलोनी आता १७ वर्षांची झाली असून ती स्टायलिश झाली आहे की तिला ओळखणे देखील कठीण झाले आहे

Read more

फिल्मी : Saloni Daini Now: बाबो! 'कॉमेडी सर्कस'च्या 'गंगुबाई'चा हा अवतार पाहून थक्क व्हाल, पाहा ट्रान्सफाॅर्मेशनचा व्हिडीओ

फिल्मी : 'छोट्या गंगुबाई'ला आता ओळखणं झालंय कठीण, बोल्ड अदांनी वाढवलं इंटरनेटचं तापमान

फिल्मी : चिमुकली गंगूबाई झाली २१ वर्षांची, आता दिसते अशी, झालीय स्लीम अँड ट्रीम

फिल्मी : गंगुबाई म्हणजेच सलोनी दैनी आता दिसते अशी, या मालिकेद्वारे करणार कमबॅक