शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सखी गोखले

रंगभूमी असो, नाटक असो किंवा सिनेमा तिन्ही माध्यमांत सखी गोखलेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून  सखी घराघरात पोहचली. तसेच 'अमर फोटो स्टुडिओ' नाटाकातूनही तिने रसिकांची मनं जिंकली आहेत. तसेच लंडनमध्ये ती शिक्षण घेत आहे.

Read more

फिल्मी : 'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...

फिल्मी : मैं तेरी परछाई हूँ, आई शुभांगीबरोबर सखीचं फोटोशूट; पाहा मायलेकींचे खास फोटो

फिल्मी : बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण..., वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?

फिल्मी : सई पाठोपाठ सखी गोखलेचीही बॉलिवूडवारी, 'या' हिंदी सिनेमात झळकणार दोन्ही अभिनेत्री

फिल्मी : सुचित्रा बांदेकर ते कुशल बद्रिके! ऐश्वर्या रायसह एकाच कॉलेजमध्ये शिकलेत 'हे' मराठी कलाकार

फिल्मी : सखीने दिला होता आईला दुसरं लग्न करण्याचा सल्ला; 'या' कारणामुळे शुभांगी गोखलेंना थाटला नाही दुसरा संसार

फिल्मी : 'मी मराठी असल्याचा आणि माझ्या...'; बिकिनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

फिल्मी : साखरपुड्यानंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते सखी-सुव्रत; अभिनेत्याने केला मोठा खुलासा

फिल्मी : काळी साडी अन् बोल्ड अदा! सखी गोखलेच्या लूकवर चाहते फिदा

फिल्मी : लग्नाआधी शुभांगी मावशीने घरी राहायला बोलवलं तेव्हा… ,सुव्रत जोशीने सांगितला 'तो' किस्सा