शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी सौंदर्यात देते नायिकांना टक्कर, पाहा त्यांचे फोटो

फिल्मी : Rinku Rajguru : आधी कोणीही ओळखत नव्हतं, आज तीच बॉडीगार्ड घेऊन फिरते...! पाहा, रिंकू राजगुरूचे झक्कास ट्रान्सफॉर्मेशन

फिल्मी : Sairat : आर्ची-परशाच्या 'सैराट'ला ७ वर्ष पूर्ण, पाहा सिनेमातील Unseen Photos

फिल्मी : 'सैराट'ची 'सुमन अक्का' झाली होती बारावीत नापास, मग असा केला स्ट्रगल

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीची मैत्रीण 'आनी'नं सिनेइंडस्ट्रीला ठोकला रामराम? आता तिला ओळखणंही झालंय कठीण

फिल्मी : 'सैराट'मधील परश्याची आई आठवतेय का?, साधीसुधी दिसणारी ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांची खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसायला आहे खूप सुंदर, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : 'सैराट'मध्ये साधीभोळी दिसणारी आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा अभिनेत्रीचे फोटो

फिल्मी : 'सैराट'मधील परश्याची आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस, जाणून घ्या या अभिनेत्रीबद्दल

फिल्मी : रिंकू राजगुरूचा नादच खुळा!, अभिनेत्रीचे राणी घोडीसोबतचे फोटोशूट होतंय व्हायरल