शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : आकाश ठोसरला मिळाला त्याचा ड्रीम रोल, नवीन लूकमध्ये दिसतोय डॅशिंग

फिल्मी : रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ, तिच्या अदा पाहून चाहते झाले फिदा

फिल्मी : 'सैराट'मधील सल्या आणि लंगड्याचा 'फ्री हिट दणका', तानाजी आणि अरबाज पुन्हा एकत्र

फिल्मी : 'सैराट २' मध्ये काम करण्याची 'या' मराठी अभिनेत्रीची इच्छा, 'लयभारी' सिनेमात रसिकांना भावला होता तिचा अंदाज

फिल्मी : नागराज मंजुळेची घटस्फोटित बायको जगतेय हलाखीचं जीवन , धुणी भांडी करून करावा लागतोय उदरनिर्वाह

फिल्मी : Video : प्राणीप्रेमी आहे आर्ची उर्फ रिंकू राजगुरु, असा करते त्यांचा सांभाळ

फिल्मी :  ‘सैराट’फेम सल्या ठरला गरिबांसाठी देवदूत, हजारो कुटुंबाना दिला मदतीचा हात

फिल्मी : Birthday Special : अभिनयात पदार्पण केले नसते तर रिंकू राजगुरु झाली असती डॉक्टर, जाणून घ्या या इंटरेस्टिंग गोष्टी

फिल्मी : चिमणीच्या पिल्लूसोबत गप्पा मारताना दिसली रिंकू राजगुरू, पहा तिचा हा क्युट व्हिडिओ

फिल्मी : पहिल्याच सिनेमामुळे एका रात्रीत लोकप्रिय झाले परशा आणि आर्ची, सध्या करताहेत हे काम