शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सैराट 2

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.

Read more

फिल्मी : राष्ट्रीय पुरस्कार विजेता निशांत रॉय बोम्बार्डे यांच्या गैरची न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

अमरावती : ‘सैराट’मधील 'प्रिन्सदादा' अमरावतीकर राणीच्या प्रेमात

फिल्मी : 'सैराट'मधील 'मंग्या' आठवतोय का?, सध्या करतोय हे काम

फिल्मी : 'सैराट' चित्रपटातील आर्चीची आई खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

फिल्मी : 'सैराट'मधील आर्चीच्या वडिलांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला पाहिलंत का?, दिसते खूप सुंदर!

फिल्मी : ‘आर्ची’चा नादच खुळा...! रिंकू राजगुरूने खास अंदाजात चाहत्यांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

फिल्मी : आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचं ठरलं का लग्न?; साडीतील फोटोंमुळे रंगलीय चर्चा

फिल्मी : कारण मी मी आहे...! ‘सैराट’फेम तानाजी गळगुंडेनं केलं न्यूड फोटोशूट

फिल्मी : 'वेळच आहे सर्वकाही..!', रिंकू राजगुरूच्या फोटोसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

फिल्मी : नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल