शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

बॅडमिंटन : World Badminton Championships 2018: अवघ्या 31 मिनिटांत सायनाचे आव्हान संपुष्टात

बॅडमिंटन : गोपीचंद यांनीच मला कठिण परिस्थितून बाहेर काढले- सायना

बॅडमिंटन : World Badminton Championships 2018: सायनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

फिल्मी : सायनाला वाटतंय, श्रद्धाने आपली भूमिका गांभीर्याने साकारावी

बॅडमिंटन : World Championship Badminton: पी. व्ही. सिंधूला खुणावतोय हा विक्रम, पण ओकुहाराचा अडथळा

बॅडमिंटन : सायनाचे आव्हान संपुष्टात; श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत 

फिल्मी : हे 10 बायोपिक तिकीटखिडकीवर होणार मालामाल

बॅडमिंटन : भारताची फुलराणी पडली प्रेमात? या खेळाडूसोबत करतेय डेट 

अन्य क्रीडा : क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले कोहली, सायना आणि ऋतिक रोशन यांना हे चॅलेंज

बॅडमिंटन : सायना, सिंधू या ‘अनमोल रत्न’: गोपीचंद