शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी दिले कोहली, सायना आणि ऋतिक रोशन यांना हे चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 5:12 PM

राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया.

ठळक मुद्देयावेळी त्यांनी ' आपण फिट तर इंडिया फिट ' असा नाराही दिला आहे. 

नवी दिल्ली : भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तंदुरुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी समाजमाध्यमांचा आधार घेतला आहे. राठोड यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉलीवूडचा अभिनेता ऋतिक रोशन यांना एक अनोखं चॅलेंज दिलं आहे, काय आहे हे चॅलेंज ते आपण पाहूया.

राठोड यांनी आपला एक व्हीडीओ बनवला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यालयातच पुश अप्स मारले आणि या व्हीडीओच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये तंदुरुस्तीबाबत जागृकता निर्माण करण्याचे काम केले आहे. यावेळी त्यांनी ' आपण फिट तर इंडिया फिट ' असा नाराही दिला आहे. 

हा व्हीडीओ राठोड यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी कोहली, सायना आणि ऋतिक यांना नॉमिनेट केले आहे. देशातील लोकांचा फिटनेस वाढवायचा असेल तर तुम्हीही यामध्ये सामील व्हा, असे राठोड यांनी कोहली, सायना आणि ऋतिक यांना सांगितले आहे. त्यासाठीच राठोड यांनी या तिघांना चॅलेंज दिले आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीSaina Nehwalसायना नेहवालHrithik Roshanहृतिक रोशन