शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

क्रिकेट : स्पोर्ट्सस्टारचा फॅशन ट्रेंड, व्यायाम करताना असतो असा पेहेराव

बॅडमिंटन : देशाच्या दोन 'फुलराण्या' फॅशन रॅम्पवर अवतरतात तेव्हा...

बॅडमिंटन : सायना नेहवालची जेतेपदाला गवसणी

बॅडमिंटन : सायना इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत

बॅडमिंटन : सायना उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत

बॅडमिंटन : सायना, कश्यप दुसऱ्या फेरीत

बॅडमिंटन : वर्षाअखेर पीबीएल खेळल्याने शरीरावर विपरीत परिणाम शक्य - सायना

फिल्मी : रिसेप्शनमध्ये दिसला सायना नेहवालचा रॉयल अंदाज! पाहा, इनसाईड फोटो!!

बॅडमिंटन : सायना आणि कश्यप अडकले लग्नाच्या बेडीत

बॅडमिंटन : 'फुलराणी' सायना आणि कश्यपचे झाले थाटामाटात लग्न