शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सायना नेहवाल

बॅडमिंटनमध्ये महासत्ता असलेल्या चिनी व जपानच्या खेळाडूंना टक्कर देण्याचा आत्मविश्वास भारतीयांमध्ये निर्माण करणारी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. तिने अनेक जागतिक व आतंरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चिनी वर्चस्वाला निडरपणे आव्हान दिले आणि त्यात यशही मिळवले. फुलराणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने ऑलिम्पिक, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Read more

फिल्मी : मतभेद असतील, पण मी चुकलोच..., अखेर सिद्धार्थने मागितली सायना नेहवालची माफी

राष्ट्रीय : माझ्या मुलीने देशासाठी पदकं जिंकली आहेत, त्यानं काय केलंय?; सिद्धार्थच्या ट्विटवरून सायना नेहवालच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रीय : अभिनेता सिद्धार्थच्या ट्विटवर महिला आयोग संतप्त, DGP ना लिहिलं पत्र

अन्य क्रीडा : Actor Siddharth Tweet Saina Nehwal : सायना नेहवालवर ट्वीट केल्यानं रंग दे बसंतीचा अभिनेता अडचणीत, महिला आयोगानं दिले FIR चे आदेश

अन्य क्रीडा : पंतप्रधानांच्या सुरक्षेशीच तडजोड होत असेल तर...; पंजाबमध्ये घडलेल्या घटनेवरून 'फुलराणी' सायना नेहवाल संतापली

अन्य क्रीडा : Tokyo Olympic : पी व्ही सिंधूनं कांस्य जिंकून इतिहास रचला, पण अजूनही सायना नेहवालनं अभिनंदन करणारा मॅसेज नाही केला 

अन्य क्रीडा : सरकारचे बॅडमिंटन खेळाडूंना पूर्ण सहकार्य: सायना नेहवाल

अन्य क्रीडा : Big News : सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत यांचे टोक्यो ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगले

अन्य क्रीडा : सायना, श्रीकांत यांच्या ऑलिम्पिक आशा जवळपास संपुष्टात

फिल्मी : परिणीती चोप्राचा 'सायना' चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर लवकरच होणार रिलीज