शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

साई पल्लवी

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 

Read more

फिल्मी : 'अ‍ॅनिमल' मध्ये झळकलेली ही अभिनेत्री 'रामायण'मध्ये श्रीरामांची आई कौसल्याची भूमिका साकारणार?

फिल्मी : 'लंडन ठुमकदा'वर साई पल्लवीने केला जबरदस्त डान्स; तिचा नवा अंदाज पाहून चाहते थक्क

फिल्मी : ठरलं तर! शानदार सोहळ्यामार्फत 'या' खास तारखेला नितेश तिवारींची 'रामायण'बाबत मोठी घोषणा

फिल्मी : साई पल्लवीबरोबर रोमान्स करणार आमिरचा लेक जुनैद, शूटिंगदरम्यानचे फोटो व्हायरल

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'रामायणा'त बिग बींची एन्ट्री, अमिताभ साकारणार ही महत्वाची भूमिका

फिल्मी : रणबीरच्या 'रामायण'मध्ये दिसणार साई पल्लवीच; एप्रिलमध्ये शूटिंगला होणार सुरूवात

फिल्मी : रणबीरच्या सिनेमातून साई पल्लवीचा पत्ता कट! आता 'रामायण'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका?

फिल्मी : रणबीर कपूरच्या 'रामायण'ची जोरदार चर्चा, 'या' देशात उभी राहणार 'लंका'! चाहते उत्सुक

फिल्मी : रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या 'रामायण'मध्ये विभीषणच्या भूमिकेत दिसणार हा साऊथचा अभिनेता

फिल्मी : अभिनेत्री साई पल्लवीच्या घरी लगीनघाई; साखरपुड्याचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी